आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या जयंतीनिमित्ताने औरंगाबाद विभागीय केंद्राच्या वतीने मराठवाडा साहित्य परिषद आवारातील चव्हाण साहेबांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सुबोध जाधव , अॅड .राहुल तायडे , ज्ञानेश बोद्रे , सचिन दाभाडे , अजय भवलकर , उदय भोसले , प्रतीक राऊत उपस्थित होते.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - औरंगाबाद