यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई विभागीय केंद्र औरंगाबाद आयोजित विशेष ऑनलाईन संवाद ' बैलशक्ती आणि कृषि जीवन सद्यःस्थिती आणि पुढील वाटचाल ' सोमवार दि ६ सप्टेंबर २०२१ (बैलपोळा) सायंकाळी ६ वाजता www.facebook.com/ycp100 फेसबुकवर वक्ते : सजल कुलकर्णी ,पशुपालक समाजाचे अभ्यासक तथा समन्वयक, महाराष्ट्र राज्य कोरडवाहू शेती अभ्यासगट (नागपूर) .

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - औरंगाबाद