औरंगाबाद : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद, एमजीएम जनसंवाद व वृत्तपत्रविद्या महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जीएसटी 'एका महिन्यानंतरचे वास्तव' या विषयावरती विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी ५ ऑगस्ट २०१७ सकाळी ११ वाजता आईनस्टाईन सभागृह, एमजीएम परिसर, औरंगाबाद येथे कार्यक्रम होणार असून सी. ए. तथा अर्थविषयक सल्लागार अजित जोशी हे लोकांना मार्गदर्शन करणार आहेत.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - औरंगाबाद