यशवंतराव चव्हाण सेंटर,मुंबई विभागीय केंद्र - औरंगाबाद व एमजीएम जनसंवाद व वृत्तपत्रविद्या महाविद्यालय विद्यमाने आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या १०९ व्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष व्याख्यान "रशिया - युक्रेन संघर्ष व भारत" सन्माननीय वक्ते : श्रीनिवास देशमुख (रशिया - युक्रेन संबंधांचे अभ्यासक) शनिवार १२ मार्च २०२२ सकाळी ११ वा. आईन्स्टाईन सभागृह,जेएनइसी महाविद्यालय,एमजीएम कॅम्पस,औरंगाबाद

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - औरंगाबाद