यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान , मुंबई , विभागीय केंद्र औरंगाबाद , एमजीएम जनसंवाद व वृत्तविद्या महाविद्यालय व कलर्स ऑफ औरंगाबाद यांच्या वतीने सुप्रसिध्द छायाचित्रकार संदेश भंडारे यांचे वारी : एक आनंदयात्रा या छायाचित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ९ जुलै ते १४ जुलै २०१९ एमजीएम कलादिर्घा आर्ट गॅलरी , एमजीएम स्टेडियम परिसर , गेट क्र.७ , औरंगाबाद येथे सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हे विनामूल्य प्रदर्शन पार पडणार आहे.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - औरंगाबाद