यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, महाराष्ट्र महिला व्यासपीठ यांच्यातर्फे प्रसिद्ध रांगोळी कलाकार मंजिरी प्रभुलकर यांच्या रांगोळी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी कोणत्याही कागदाचा वापर न करता फक्त हाताचा वापर करून अत्यंत सोप्या आणि सुंदर रांगोळींचे प्रात्यक्षिक दिले.प्रत्येकाकडे कला असते फक्त तिचा उपयोग करता आला पाहिजे, असंही यावेळी त्या म्हणाल्या.

क्षेत्र : 
द्वारे कार्यक्रम : 
यशवंतराव चव्हाण सेंटर [ मध्यवर्ती कार्यालय ]