यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञानगंगाकार्यक्रमांतर्गत रेल्वे पुल या विषयावर विनामूल्य व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्याते डॉ. बी. के. कुशवाह शुक्रवार दि. १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता चव्हाण सेंटर सांस्कृतिक सभागृह चौथा मजला जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग मंत्रालया समोर नरिमन पॉईंट मुंबई येथे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी वरील कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे ही विनंती.

क्षेत्र : 
द्वारे कार्यक्रम : 
यशवंतराव चव्हाण सेंटर [ मध्यवर्ती कार्यालय ]