यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, महाराष्ट्र महिला व्यासपीठ तर्फे प्रसिद्ध रांगोळी कलाकार मंजिरी प्रभुलकर यांच्या रांगोळी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक :शनिवार , १९ ऑक्टोबर २०१९
वेळ :दुपारी २ ते ५
प्रशिक्षण शुल्क : ३००/-
स्थळ: बेसमेंट हॉल, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई.
अधिक माहितीसाठी
संपर्क : संजना पवार ८२९१४१६२१६
कार्यालय: २२०४५४६० विस्तारित २४४

क्षेत्र : 
द्वारे कार्यक्रम : 
यशवंतराव चव्हाण सेंटर [ मध्यवर्ती कार्यालय ]