यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र, लातूर द्वारा आयोजित "मी आणि माझे साहित्य" या विषयावर ऑनलाईन चर्चासत्रांचे आयोजन दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता करण्यात आले आहे. त्यावेळी डॉ. जनार्दन वाघमारे ( संस्थापक कुलगुरु, स्वा.रा.ती.म.वि.नांदेड ), प्रा. दत्ता भगत (साहित्यिक), प्रा. फ.म. शहाजिंदे (साहित्यिक), प्रा. डॉ. पी. विठ्ठल (साहित्यिक) सहभागी होणार आहेत.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - लातूर