यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि.,नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने व श्री. सचिन देशमुख यांचे सहकार्याने आधारतिर्थ आश्रम (महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या मुला-मुलींचे) आश्रमास ग्रंथभेटी देण्यात आल्या.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - नाशिक