यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि.,नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने एस. बी कॉलेज, शहापूर येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी जेंडर इक्कॅलिटी या विषयावर  संस्थेच्या अनिता पगारे व स्वयंसेवकांची टीम यांनी प्रशिक्षण घेतले. 

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - नाशिक