यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र नवी मुंबई, मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ, स्त्री मुक्ती संघटना, वी नीड यू सोसायटी, अन्वय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ शब्दांची रोजनिशी ’ चे आयोजन करण्यात आले आहे. नाटकघर, पुणे निर्मित, रामू रामनाथन लिखित, अतुल पेठे दिगदर्शित ‘ शब्दांची रोजनिशी ’ ही कलाकृती केतकी थत्ते, अतुल पेठे सोमवार दिनांक २ मार्च २०२० रोजी सायंकाळी ६.३० वाजता मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ सभागृह, सेक्टर ६, वाशी नवी मुंबई येथे सादर करणार आहेत.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - नवी मुंबई