नवी मुंबई : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नवी मुंबई विभागीय केंद्रातर्फे " जेष्ठ नागरिक संघ, नेरुळ " नवी मुंबई यांना 'यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार ' व सन्मानपत्र आज प्रदान केले जाणार आहे. (सायंकाळी 6 वाजता जेष्ठ नागरिक संघ भवन, नेरळ (प ). प्रमोद कर्नाड, अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र, नवी मुंबई.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - नवी मुंबई