यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई स्टार्की फाऊंडेशन अमेरिका आणि विभागीय केंद्र सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मुक व कर्णबधीर मुलांची तपासणी व मोजमाप शिबीर नु. म. वि. प्रशाळेमध्ये नूकतेच संपन्न झाले. शिबिराचे उद्घाटन माजी खासदार तथा विभागीय केंद्राचे सदस्य श्री. धर्मण्णा सादून विभागीय केंद्राचे कोषाध्यक्ष राजशेखर शिवदारे यांच्या हस्ते करण्यात आले. संपूर्ण जिल्ह्यातील लोकं शिबिरात सहभागी झाले. २९४ मुलांनी या शिबिराचा लाभ घेतला. शिबीर ० ते १२ वयोगटातील मुलांसाठी होतं.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - सोलापूर