सोलापूर : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र, सोलापूर आणि जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशन लि. सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्हातील सहकारी बँकांचे अध्यक्ष, संचालक व व्यवस्थापक यांच्या करिता 'एक दिवसीय कार्यशाळेचे' आयोजन करण्यात आले होते. बँकेच्या अधिक अधिका-यांनी कार्यशाळेत सहभाग घेतला.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - सोलापूर