स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या ३२ व्या पुण्यतिथीनिमित्त विभागीय केंद्र सोलापूरच्या वतीने सातरस्ता येथील स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास विभागीय केंद्राचे सदस्य व माजी आ. युनुसभाई शेख, कॉंग्रेस (आय) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस धर्म भोसले यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. या प्रसंगी विभागीय केंद्राचे सचिव दिनेश शिंदे, शरद प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अनिल पानसे यांच्या सह अन्य मान्यवर उपस्थित होते.

क्षेत्र : 
द्वारे कार्यक्रम : 
यशवंतराव चव्हाण सेंटर [ मध्यवर्ती कार्यालय ]