यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, ठाणे जिल्हा विभागीय केंद्रातर्फे आयोजित कार्यकर्ता या भूमिकेतून विविध क्षेत्रांत तळमळीने काम करुन लोकप्रिय झालेल्या सच्या कार्यकर्त्यांशी थेट संवाद 'मी कार्यकर्ता' संवादसध्याच्या माध्मातून रविवार, दिनांक २९ ऑगस्ट २०२१ सायंकाळी ५.३० वाजता ठिकाण ठाणे नगर वाचन मंदिर, दुसरा मजला, जांभळी नाका, ठाणे (प.), सहभाग श्री संदिप आचार्य - रुग्णसेवेसाठी वाहून घेतलेला कार्यकर्ता, सुज्ञ बोकील-आदिवासींसाठी झटणारा कार्यकर्ता, डॉ अनिरुद्ध माळगावकर - कोविड तसेच इतर रुग्णांचा तारणहार संवादक सौ. प्राजक्ता सामंत उपस्थितांना सामाजिक अंतर व मुखपट्टीचा वापर करणे बंधनकारक आहे.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - ठाणे