यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र ठाणे तर्फे शनिवार दिनांक २९ जून २०१९ रोजी श्री. यजुर्वेन्द्र महाजन, दीपस्तंभ फौंडेशन, जळगाव यांचे ' करियर वर बोलू काही ' या विषयावर के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स , विद्याविहार येथे सकाळी ८.३० ते १० वाजता व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - ठाणे