यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र ठाणे आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने "ज्येष्ठ नागरिक गौरव संध्या" गुरुवार ३० सप्टेंबर २०२१ रोजी संध्याकाळी ५ वाजता . सहयोग मंदिर हॉल, दुसरा मजला, ठाणे (पश्चिम) येथ होणार आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष आप्पा दळवी ( ज्येष्ठ कवी ) उपस्थित राहणार आहेत. यावेळी सत्कारार्थी म्हणून श्री. जयंत सावरकर ( नाट्य व चित्रपट क्षेत्र ), श्री. सुशील म्हापुसकर (खेळ क्षेत्र), श्री. माधव चिरमुले (नाटक क्षेत्र ), श्री. मोरेश्वर जोशी ( कापूस आयात निर्यात ), श्री. आनंद भागवत (वसुंधरा प्रतिष्ठान ) उपस्थित राहणार आहेत.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - ठाणे