यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचे ठाणे जिल्हा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनाचे औचित्य साधत विविध क्षेत्रांतील चार शिक्षकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले आहे. आदिवासी विभागात काम करणा-या कविता पडवळ, संगीत क्षेत्रातील ओंकार टिकले, नाट्य क्षेत्रातील संभाजी सावंत आणि शिक्षण क्षेत्रातील राजेश सुभेदार यांचा सत्कार केला जाणार आहे. यावेळी अनघा प्रकाशनच्या वतीने सहा पुस्तकांचे प्रकाशनदेखील होणार आहे रविवार, ५ सप्टेंबर २०२१ स्थळ : तळ मजला, मंगला हायस्कूल हॉल बँक ऑफ महाराष्ट्र समोर, ठाणे (पूर्व ) - ४००६०३.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - ठाणे