यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र ठाणे आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने 'विचारकुंकू' कार्यक्रमाचे आयोजन ठाणे येथील सहयोग मंदीर सभागृहात करण्यात आले होते. विचारकुंकू कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या कर्तत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. मा. सौ. मिनाक्षीताई शिंदे, महापौर, ठाणे महानगरपालिका कार्यक्रमाच्या अध्यक्षा होत्या तर ज्येष्ठ सिनेअभिनेत्री अलका कुबल-आठल्ये या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहूण्या होत्या. कार्यक्रमामध्ये अलका कुबल यांची मुलाखत ज्येष्ठ पत्रकार दिलीप ठाकूर यांनी घेतली. संपूर्ण कार्यक्रम खालील लिंक वरती उपलब्ध आहे. 

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - ठाणे