यशवंतराव चव्हाण सेंटर व समिधा प्रतिष्ठान, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन व्याख्यान "महिला सुरक्षितता आणि सायबर गुन्हे" सोमवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ९.३० वाजता प्रमुख वकत्या रेणुका कड. बेनिवार मध्ये सहभागी होण्यासाठी https://forms.gle/vauAGDxx9tuQfYk79 गुगल लिंक वर नोंदणी करावी. अधिक संपर्क साठी :022-22028598 विस्तारित: 226.