महाराष्ट्रातील नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विषयक योजना, चॅरीटेबल तथा खासगी हॉस्पिटलतर्फे कार्यरत योजना यांचा आढावा घेऊन याबाबत केंद्र व राज्य शासन यांच्याकडे पाठपुरावा करणे आवश्यक आहे. यासोबतच योग्य धोरण निश्चित करणे गरजेचे आहे. यासाठी आढावा बैठक व परिषदा घेऊन समन्वयकाच्या भूमिकेतून कार्य करणे हा या परीषदांचा मुख्य उद्देश आहे.

वीडियो गॅलरी