सामान्यतः कायदा हा विषय नेहमीच क्लिष्ट समजला जातो. सामान्य माणसाला कलमांचे आणि त्यांच्या अधिकारांचे फारच अल्प प्रमाणात ज्ञान असते. त्यातही महिलांचा सहभाग कमीच असतो.

त्यामुळे महिलांना रोजच्या व्यवहारात लागणाऱ्या आवश्यक अशा कलमांची आणि महिलांच्या अधिकाराबाबत माहिती देण्यासाठी ‘विधि साक्षरता’ कार्यक्रम आखला जातो.