आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या नावे दरवर्षी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक पुरस्कार दिला जातो.

  • १. यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक, समाजरचना / व्यवस्थापन प्रशासन पारितोषिक
  • २. यशवंतराव चव्हाण सामाजिक एकात्मता / विज्ञान-तंत्रज्ञान पारितोषिक
  • ३. यशवंतराव चव्हाण ग्रामीण विकास / आर्थिक-सामाजिक विकास पारितोषिक
  • ४. यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संस्कृती/कला व क्रीडा पारितोषिक

महाराष्ट्रात दरवर्षी वरील क्षेत्रात असाधारण व भरीव कामगिरी करणाऱ्या एका व्यक्तीस किंवा संस्थेस हा पुरस्कार देण्याचा निर्णय चव्हाण सेंटरने घेतला आहे. सन्मानपत्र व दोन लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

राज्य पुरस्कार विजेते

मधु मंगेश कर्णिक
मराठी साहित्य संस्कृती पारितोषिक
 2022
सिरम इन्स्टिटयुट ऑफ इंडिया
विज्ञान-तंत्रज्ञान
 २०२१
लोकहितवादी मंडळ
मराठी साहित्य-संस्कृती / कला
 २०२०
प्रा. एन्. डी. पाटील
ग्रामीण विकास/आर्थिक-सामाजिक विकास
 २०१९
विदर्भ संशोधन मंडळ
कृषी-औद्योगिक समाज रचना व्यवस्थापन/प्रशासन, सामाजिक एकात्मता, विज्ञान-तंत्रज्ञान, ग्रामीण विकास, मराठी साहित्य व संस्कृती पारितोषिक ग्रामीण विकास/आर्थिक-सामाजिक विकास
 २०१८
श्री. भुजंगराव कुलकर्णी
कृषी-औद्योगिक समाजरचना/व्यवस्था प्रशासन पारितोषिक
 २०१७
श्री. प्रतापशेठ साळुंखे
ग्रामीण विकास/आर्थिक-सामाजिक विकास
 २०१६
श्रीमती अरुनिमा सिन्हा
मराठी साहित्य-संस्कृती/कला, क्रीडा पारितोषिक
 २०१५
मा. श्री. शरद जोशी
कृषी-औद्योगिक समाजरचना/व्यवस्था प्रशासन पारितोषिक
 २०१४
मा. श्री. गोविंदराव तळवलकर
मराठी साहित्य संस्कृती / कला, क्रीडा पारितोषिक
 २०१३
मातृमंदिर, देवरुख, रत्नागिरी
ग्रामीण विकास/आर्थिक-सामाजिक विकास
 २०१२
मराठी विज्ञान परिषद, मुंबई
सामाजिक एकात्मता विज्ञान-तंत्रज्ञान पारितोषिक
 २०११
श्री. सा. रे. पाटील
कृषी-औद्योगिक समाजरचना/ व्यवस्था प्रशासन पारितोषिक
 २०१०
श्रीमती किशोरी आमोणकर
मराठी साहित्य संस्कृती / कला, क्रीडा पारितोषिक
 २००९
प्राचार्या, लीला पाटील
ग्रामीण विकास/आर्थिक-सामाजिक विकास
 २००८
श्री. अनिल काकोडकर
सामाजिक एकात्मता विज्ञान-तंत्रज्ञान पारितोषिक
 २००७
श्री. भवरलाल जैन
कृषी-औद्योगिक समाजरचना/व्यवस्था प्रशासन पारितोषिक
 २००६
पं. भीमसेन जोशी
मराठी साहित्य-संस्कृती/कला, क्रीडा पारितोषिक
 २००५
डॉ. चित्रा नाईक
ग्रामीण विकास/आर्थिक-सामाजिक विकास
 २००४
डॉ. यू. म. पठाण
सामाजिक एकात्मता पारितोषिक
 २००३
प्रयोग परिवार
कृषी-औद्योगिक समाजरचना पारितोषिक
 २००२
कवयित्री शांता शेळके
मराठी साहित्य-संस्कृती पारितोषिक
 २००१
सर्च-शोधग्राम, गडचिरोली
ग्रामीण विकास पारितोषिक
 २०००
मा. दादासाहेब रुपवते
सामाजिक एकात्मता पारितोषिक
 १९९९
डॉ. जयंतराव पाटील
कृषी-औद्योगिक समाजरचना पारितोषिक
 १९९८
मा. शंकरराव खरात
मराठी साहित्य-संस्कृती पारितोषिक
 १९९७
मा. अरुण निकम
ग्रामीण विकास पारितोषिक
 १९९६
श्रीमती शांताबाई दाणी
सामाजिक एकात्मता पारितोषिक
 १९९५
मा. आप्पासाहेब चमणकर
कृषी-औद्योगिक समाजरचना पारितोषिक
 १९९४
मा. नारायण सुर्वे
मराठी साहित्य-संस्कृती पारितोषिक
 १९९३
मा. विजय बोराडे
ग्रामीण विकास पारितोषिक
 १९९२
मा. बाबा आढाव
सामाजिक एकात्मता पारितोषिक
 १९९१
मा. तात्यासाहेब कोरे
कृषी-औद्योगिक समाजरचना पारितोषिक
 १९९०