महाराष्ट्रामध्ये पत्रकारिता क्षेत्रात अनेक युवा यशस्वीपणे आपली पत्रकारिता करीत आहेत. आपल्या शोध पत्रकारितेच्या माध्यमातून समाजात आपला आदर्श निर्माण करणाऱ्या युवा व्यक्तींचा गौरव व्हावा आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे, हे या पुरस्काराचे उद्दिष्ट आहे.

महाराष्ट्रात पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या एक युवक व एक युवती यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.