यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नवी मुंबई केंद्रातर्फे रक्तदान शिबीर व रुग्ण नातेवाईकांसाठी शिवथाळी आयोजन करणेत येत आहे. आपले यशवंत सन्मान प्राप्त रुग्णमित्र प्रसाद अग्निहोत्री आपल्याला रक्तदान शिबीर घेणेस संपूर्ण मदत ( आयोजन, डॉक्टर्स, मशीनरी ) करणार आहेत. सचिव डॉ अशोक पाटील यांनी स्टर्लिंग कॉलेज जागा देऊ केली आहे. तरी, मी शनिवार दि ८ मे २०२१ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत रक्तदान शिबीर आयोजनाची तारीख टाटा संस्थेस कळवित आहे. सर्व managing committee मेंबर्सनी सक्रिय सहभाग उपस्थित राहून घ्यावा व प्रत्येकाने किमान १० रक्त दाते या आज आवश्यक असलेल्या महत्वपूर्ण उपक्रमास सक्रिय हातभार लावावा. रक्तदात्याचे नाव, मोबाईल नंबर मला
यशवंतराव चव्हाण सेंटर - सांस्कृतिक कार्यक्रम
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नवी मुंबई केंद्रमार्फत रक्तदान शिबिर व शिवथाळी भोजनाचे आयोजन...




