यशवंतराव चव्हाण सेंटर व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विज्ञानगंगा’ या व्याख्यानमालेतील सत्तरावे पुष्प शुक्रवार, १८ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता डॉ. अरविंद नातू (आयसर, पुणे ) हे "इंटर डिसिप्लिनरी रिसर्च" या विषयावर इंग्रजीतून गुंफणार आहेत. ह्या व्याख्यानामध्ये झूम आणि फेसबुक लाईव्ह http://facebook.com/ycp100) व युट्युबच्या या माध्यमातून कार्यक्रमात सहभागी होता येईल. व्याख्यानामध्ये सहभागी होणा-या श्रोत्यांनी हा ईमेल पत्ता स्पॅमबॉट्सपासून संरक्षित केला जात आहे. ते पाहण्यासाठी तुम्हाला JavaScript सक्षम करणे आवश्यक आहे. वर आपले नाव, मोबाईल नंबर व राहण्याचे ठिकाण अशी ईमेल पाठवावी म्हणजे वेबिनार सुरु होण्याच्या एक तास पूर्वी आपणास झूम (ZOOM) आयडी व पासवर्ड आपल्या ईमेलवर पाठवला जाईल.

क्षेत्र : 
द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - नवी मुंबई
दिनांक : 
18 मार्च 2022
वेळ : 
05:00