यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई विभागीय केंद्र जळगाव यांच्यावतीने प्रतिष्ठानचे अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसा निमित्त शुक्रवार दिनांक १० डिसेंबर २०२१ रोजी मोफत ब्लड शुगर व नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन जळगाव जिल्हा निवृत्त सेवा संघ, राधाकृष्णनगर, वडाच्या झाडाजवळ, नवीन कानकदा रोड, जळगाव येथे करण्यात आले आहे.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - नाशिक