यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र कराड व सौ. वेणूताई चव्हाण पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट येथे आज दि २ फेब्रुवारी २०१७ रोजी सकाळी ९.३० वाजता सौ वेणूताई चव्हाण यांच्या प्रतिमेस सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कराडच्या उपसंचालक डॉ. सौ. विनीता व्यास, आय.एस्.एस्. अधिकारी श्री. भारत हाडा व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र कराडचे सचिव श्री.मोहनराव डकरे यांच्या हस्ते पुष्पहार व फुले वाहून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी सर्व कर्मचारी वर्ग व ग्रंथालयातील विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - कराड