यशवंतराव चव्हाण जन्मघर स्मारक देवराष्ट्रे येथे यशवंतराव चव्हाण यांच्या ३२ वी पुण्यतिथी निमित्त मा. आमदार मोहनराव कदम (दादा) केडगाव तालुक्याच्या तहसीलदार सौ. निलम शेटे, तसेच सोना केमिकल्स उद्योग समुहाचे व्यवस्थापक यादव साहेब यांना मा. चव्हाण साहेबाच्या फोटोस हार घालून आदरांजली वाहिली.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - कराड