सौ. सुप्रियाताई सुळे, कार्याध्यक्षा, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यानी मंगळवार दि. १३ सप्टेंबर २०१६ रोजी दुपारी ३ वाजता मा. दत्ताबाळ सराफ आणि सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते यांच्यासह यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या विरंगुळ्यातील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विभागीय कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. स्व. यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या जीवनातील सर्व माहिती सौ. ताईना दाखविण्यात आली. स्व. यशवंतरावाच्या जीवनातील नाना विध साहित्य सौ. ताईना दाखविण्यात आले.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - कराड