शवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई नवी मुंबई विभागीय केंद्र व टाटा मेमोरियल हॉस्पिटल, खारघरच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबीर रविवार, दिनांक ९ मे २०२१ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत स्टर्लिंग कॉलेज, सेक्टर १९, हावरे मॉल जवळ, नेरुळ (पूर्व) येथे ह्या करोना काळात रक्ताची गरज आहे महान कार्यात सहभागी घ्यावी अशी विभागीय केंद्राचे अध्यक्ष प्रमोद कर्नाड ह्यांनी आवाहन केले आहे.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - नवी मुंबई