यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई च्या नवी मुंबई विभागीय केंद्रातर्फे कुतज्ञता पुरस्कार प्रदान समारंभ शनिवार दि. २६ फेब्रुवारी २०२२ रोजी स्टर्लिंग कॉलेज हॉल. सेक्टर १९, नेरुळ येथे. त्यावेळी "भारत कधी कधी माझा देश आहे " या विषयावर रामदास फुटाणे (विख्यात कवी) यांचे सादरीकरण..

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - नवी मुंबई