यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने ‘नवीन शैक्षणिक धोरण : भारतीय संविधान आणि शालेय शिक्षण’ या विषयावर चौदावी राज्यस्तरीय शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत शिक्षक, मुख्याध्यापक, अभ्यासक, शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार,अधिकारी, पालक, विद्यार्थी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होऊ शकतात.

ही परिषद मुंबई येथे होणार असून निःशुल्क आहे. खालील गुगल फॉर्मवर रजिस्ट्रेशन करावे.

रविवार, दि. २६ नोव्हेंबर २०२३ | वेळ - स. ९.३० ते सायं.५

स्थळ - मुख्य सभागृह, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई.

अधिक माहितीसाठी संपर्क: संजना पवार - 8291416216

क्षेत्र : 
द्वारे कार्यक्रम : 
यशवंतराव चव्हाण सेंटर [ मध्यवर्ती कार्यालय ]
दिनांक : 
26 नोव्हेंबर 2023
वेळ : 
09:30
ते
05:00