सर्वांना आग्रहाचे निमंत्रण…!

यशवंतराव चव्हाण सेंटर आयोजित आणि अनन्य थिएटर प्रस्तुत "मालनगाथा" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मालनगाथा म्हणजे इंदिरा संत यांनी अनेक दशके अखंडपणे महाराष्ट्रभरातून जमवलेल्या जात्यावरच्या ओव्यांचा संग्रह आहे. त्याच ओव्यांचे सांगीतिक मेजवानी या कार्यक्रमाच्या निमित्ताने ऐकायला मिळणार आहे.

तरी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे.

शनिवार, दि.९ डिसेंबर २०२३ | वेळ - सायं.५.३० वा. स्थळ - रंगस्वर सभागृह, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई

द्वारे कार्यक्रम : 
यशवंतराव चव्हाण सेंटर [ मध्यवर्ती कार्यालय ]
दिनांक : 
09 डिसेंबर 2023
वेळ : 
05:30