महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, पुणे व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान आणि महात्मा गांधी या विषयावर मा. कुमार सप्तर्षी यांचे व्याख्यान मंगळवार, दिनांक ७ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजता. गांधी भवन, कोथरुड, पुणे येथे आयोजित केले आहे. कार्यक्रमास मा. खा. सुप्रिया सुळे निमंत्रक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - पुणे