यावर्षी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा एक्यांशीवा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा अपंग हक्क विकास मंच मुंबई व महात्मा गांधी सेवा संघ संचालित जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र पुणे यांच्या सहकार्याने शुक्रवार दिनांक १७ सप्टेंबर २०२१ रोजी दिव्यांग वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
पत्ता : पुणे जिल्हा कृषी विकास प्रतिष्ठान. E-15, मार्केट यार्ड निसर्ग , पुणे -३७. खाली दिलेल्या लिंकवर इच्छुक वधूवरांनी आपली माहिती नोंदवावी. हि नोंदणी पूर्णतः मोफत आहे.
https://forms.gle/HBjjdXk5wESTcwrR6
या उपक्रमाचा लाभ अनेकांना व्हावा या साठी प्रयत्न करावे, अशी नम्र विनंती.
आपली,
सुप्रिया सुळे
टीप: कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता एका उमेदवार सोबत एकाच पालकाने उपस्थित राहावे. ज्यांनी या पूर्वी फॉर्म भरला असेल त्यांनी पुन्हा फॉर्म भरू नये.
अधिक माहितीसाठी संपर्क
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, पुणे.
अशोक सोळंके /80071 82510
भाग्यश्री मोरे /9922820850

क्षेत्र : 
द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - पुणे