यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र, सोलापूर आणि श्री. संत दामाजी महाविद्यालय, मंगळवेढा यांचे संयुक्त विद्यमाने गीतकार आणि कवयित्री शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दी निमित्त "शांता शेळके सुरेल जीवनगाणे" या विषयावर श्री. सुनिल शिनखेडे यांचे व्याख्यान सोमवार दिनांक ३१ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११ वाजता श्री. संत दामाजी महाविद्यालय, मंगळवेढा, जि. सोलापूर येथे आयोजित करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम यु ट्युवर लाईव्ह प्रसारित होणार आहे.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - सोलापूर