यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने राज्यस्तरीय मानसिक आरोग्य परिषद - २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत डॉक्टर, तज्ज्ञ व्यक्ती मानसिक आरोग्य संबंधित विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्वांनी अवश्य उपस्थित रहावे.

या परिषदेस उपस्थित राहण्याकरीता पूर्वनोंदणी आवश्यक असून दिलेल्या गुगल फॉर्म वर नोंदणी करा.

संपर्क
विजय कान्हेकर - ९९२१७४०९९९
दिपिका शेरखाने - ९८६७१५५३४५
सुकेशनी मर्चंडे - ८६५२११८९४९, ८१६९४९३१६१

क्षेत्र : 
द्वारे कार्यक्रम : 
यशवंतराव चव्हाण सेंटर [ मध्यवर्ती कार्यालय ]
दिनांक : 
20 नोव्हेंबर 2022
वेळ : 
02:30
ते
06:00
ठिकाण : 
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, कोथरूड, कमिन्स कंपनीच्या मागे, पुणे - ४११०३८
123movies
wordpress add google map