यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून बालदिनानिमित्त ‘चला प्राण्यांशी मैत्री करूया’ हा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्पमित्र प्रा. सुनील कदम उपस्थितांशी संवाद साधणार आहेत.

तरी सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे.

रविवार दिनांक १३ नोव्हेंबर २०२२ | स. १० ते दु. १२.३०
स्थळ - यशवंतराव चव्हाण सेंटर, जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

क्षेत्र : 
द्वारे कार्यक्रम : 
यशवंतराव चव्हाण सेंटर [ मध्यवर्ती कार्यालय ]
दिनांक : 
13 नोव्हेंबर 2022
वेळ : 
10:00
ते
12:30
ठिकाण : 
यशवंतराव चव्हाण सेंटर, जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१
123movies
wordpress add google map