मुंबई, दि. ४ ऑक्टोबर(प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही PG DAC या कोर्सच्या विद्यार्थ्यांसाठी नवरात्र उत्सवाचे आयोजन दिनांक ४ ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते. या उत्सवामध्ये सर्व विद्यार्थ्यांसोबत चव्हाण सेंटरचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या उपस्थित सर्व विद्यार्थ्यांसोबत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गरबा खेळून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. विद्यार्थ्यांनी गरब्याचा भरपूर आनंद घेतला.